शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : सरकार २४ तारखेच्या आत काम करणारच, गुलाल उधळायला तयार; जरांगे पाटलांचा शिंदे सरकारवर विश्वास

सोलापूर : नाद खुळा ! परीक्षेत विद्यार्थ्याने पहिल्या पानावर लिहिले 'एक मराठा.. कोटी मराठा'

छत्रपती संभाजीनगर : 'कुणबी' प्रमाणपत्राबाबतचा 'जीआर' घेऊन सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला

संपादकीय : संपादकीय - साठ दिवसांचे काउंटडाउन; आंदोलकांची स्वागतार्ह भूमिका

मुंबई : विरोधकांच्या टीकेला जशास तसे उत्तर देणार; महायुतीच्या बैठकीत निर्धार

छत्रपती संभाजीनगर : शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत !

छत्रपती संभाजीनगर : नऊ दिवस उपोषण, १२ किलो वजन घटले; जरांगेंची दिवाळीतही रुग्णालयात

मुंबई : दोन माजी न्यायमूर्ती पाठविण्याचा निर्णय; फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक’

मुंबई : कुणबी नोंदी शोधण्यास आता राज्यभर मोहीम; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

बीड : वाह रे वाह पोलिस; आजारी सांगून रजा घेतली अन् बायकोचा प्रचार केला