शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “१०-१२ टक्के मर्यादा वाढवा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या”: छगन भुजबळ यांची मागणी

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपवले जीवन 

नाशिक : सुजात आंबेडकरांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट

नाशिक : मराठा आरक्षण: नाशिक मनपाने तपासल्या सुमारे १ लाख नोंदी, ४६१ कुणबी नोंद संख्या आढळली

मुंबई : ओबीसी विषयाबाबत सरकार गंभीर नाही; विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर साधला निशाणा

महाराष्ट्र : “ओबीसी नेत्यांनी ४० वर्षे आमचे आरक्षण खाल्ले, पण समाजाने आम्हाला...”: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले

महाराष्ट्र : राऊत म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत गँगवॉर; हसन मुश्रीफ म्हणाले, सिद्ध करू शकलात तर....

कोल्हापूर : कोल्हापुरात मराठा समाजातर्फे मंत्री भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या ५,५०० कुणबी नोंदी; मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी शक्य