मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
भुजबळ म्हणाले, "यासंदर्भात आम्हा ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मानात मोठ्या शंका आहेत. आम्ही विचार करत आहोत, कोण हरल? कोण जिंकलं? यासंदर्भात आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत. ...
Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा शासन निर्णयही काढला आहे. पण, याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. ...