मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले असून, रविवारी पहाटे ३ वाजल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या तुकड्या कार्यरत आहेत. ...
Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation in Mumbai: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत आले. CSMT स्टेशन, मंत्रालय या भागात मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. याचा फटका चाकरमानी मुंबईकरांना बसत असल्याचे ...