लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले...; ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Manoj Jarange Patil won the fight, but lost the treaty...; First reaction of OBC leader Haribhau Rathod on Maratha Reservation success, OBC Lost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले...; ओबीसी नेत्यांची पहिली प्रतिक्रिया

Maratha Reservation Latest Update: जरांगेंच्या या लढ्याला जर यश मिळाले असेल तर निश्चितच मंत्री भुजबळ, प्रकाश शेंडगे आणि ओबीसींच्या लढ्याला अपयश आले आहे. भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. - हरीभाऊ राठोड ...

मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना ज्यूस पाजला; तलवार उंचावत जल्लोष, शिवरायांचा जयघोष - Marathi News | Hunger strike ends of manoj jarange for maratha reservation, CM Eknath Shinde feeds juice to Jaranges; Cheers raising the sword | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना ज्यूस पाजला; तलवार उंचावत जल्लोष, शिवरायांचा जयघोष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुख्यमंत्री व मनोज जरांगे यांनी वंदन केले. ...

'सगेसोयरे'वरुन अडलं होतं, याचा नेमका अर्थ काय, सरकारने अध्यादेशमध्ये काय म्हटलं?, पाहा - Marathi News | What is the exact meaning of the word 'sagesoyre', what has the government said in the ordinance?, see | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सगेसोयरे'वरुन अडलं होतं, याचा नेमका अर्थ काय, सरकारने अध्यादेशमध्ये काय म्हटलं?, पाहा

अध्यादेशमध्ये सगेसोयरे या शब्दाचा उल्लेख असावा, अशी मनोज जरांगे पाटील वारंवार मागणी करत होते. ...

'शब्द खरा करुन दाखवला, छगन भुजबळांचा कार्यक्रम संपला'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया - Marathi News | Manoj Jarange Patil said that this is the victory of the Marathas, not mine. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'शब्द खरा करुन दाखवला, छगन भुजबळांचा कार्यक्रम संपला'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन मनोज जरांगे उपोषण सोडणार आहे.  ...

CM शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार; गुलाल उधळत घरी जाणार, जरांगेंची घोषणा - Marathi News | Manoj Jarange Patil said that he will break his fast by drinking juice from Chief Minister Eknath Shinde. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CM शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार; गुलाल उधळत घरी जाणार, जरांगेंची घोषणा

Manoj Jarange Patil: मध्यरात्री सरकारचं शिष्टमंडळाने नवीन अध्यादेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ...

सर्व मागण्या मान्य, सरकारने अध्यादेशही काढला; थोड्याच वेळात जरांगे-पाटलांची विजयी सभा - Marathi News | The maharashtra government has accepted all the demands of Manoj Jarange-Patil and has also issued a GR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्व मागण्या मान्य, सरकारने अध्यादेशही काढला; थोड्याच वेळात जरांगे-पाटलांची विजयी सभा

Manoj Jarange Patil, Maratha Reservation: वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे. ...

मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे CM एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | CM Eknath Shinde orders withdrawal of political charges against Maratha protesters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे CM एकनाथ शिंदे यांचे आदेश

सगेसोयरे यांच्याबाबत सरकारने जीआर काढावी अशी मागणी जरांगेंनी लावून धरली होती. या बैठकीत सरकारने तो जीआर आणल्याची चर्चा आहे.  ...

मराठा मोर्चाचा धसका; सरकारने मुंबईकरांच्या भाजीपाला पुरवठ्यासाठी घेतला हा निर्णय - Marathi News | Maratha reservation agitation The government took this decision regarding vegetable cultivation on 26 January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा मोर्चाचा धसका; सरकारने मुंबईकरांच्या भाजीपाला पुरवठ्यासाठी घेतला हा निर्णय

मुंबईकरांना फळे भाजीपालाची टंचाई जाणवू नये म्हणून घेतली ही दक्षता. ...