लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
कुणबी पूर्वीचेच, आमचा विरोध नसेल असे ओबीसींनीच सांगितलेले; दीपक केसरकरांनी म्हटले संघर्षच संपला... - Marathi News | Even before Kunabi reservation, it was OBCs who said that we will not oppose; Deepak Kesarkar answer the struggle is over to Chagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी पूर्वीचेच, आमचा विरोध नसेल असे ओबीसींनीच सांगितलेले; दीपक केसरकरांनी म्हटले संघर्षच संपला...

Maratha Reservation Update: छगन भुजबळ यांच्या आजच्या प्रतिक्रियेवर केसरकर यांनी उत्तर दिले आहे. ...

राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज - Marathi News | What is the achievement of Raj Thackeray Let one to one come I say sadavarte's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं कर्तृत्व काय? 'वन टू वन' येऊ द्या मी सांगतो...; सदावर्तेंचं खुलं चॅलेंज

एका प्रश्नाला उत्तर देताना सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांनाच चॅलेंज देऊन टाकले आहे... ...

अध्यादेशाचा निर्णय कोल्हापुरातील ‘सकल मराठा समाजाला’ तुर्तास मान्य नाही - Marathi News | The decision of the Maratha Reservation Ordinance is not acceptable to the Sakl Maratha community in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अध्यादेशाचा निर्णय कोल्हापुरातील ‘सकल मराठा समाजाला’ तुर्तास मान्य नाही

न्यायालयात टिकणार की नाही?; याबाबत उद्या सर्वसमावेशक चर्चा ...

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले - Marathi News | We will go to court against the Maratha reservation ordinance; Gunaratna Sadavarte spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

"खुल्यावर्गातील जेजे कुणी असतील, त्यंच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे, त्या जागांवर गदा न येऊ देणे, ही जबाबदारी माझ्यावर आहे." ...

...जो गुलाल उधळला, त्याचा अपमान होऊ देऊ नका; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्याना विनंती  - Marathi News | ...Do not let him who spills the beans be insulted; Manoj Jarange's request to the Chief Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...जो गुलाल उधळला, त्याचा अपमान होऊ देऊ नका; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्याना विनंती 

मराठा आरक्षणातील मागण्यांचा शासनाने काढलेला अध्यादेश वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी झालेल्या सभेत जरांगे बोलत होते. ...

मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा, अन्यथा..; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मंत्री भुजबळांना इशारा - Marathi News | Don't speak against Maratha be patient otherwise you won't be allowed to roam the streets, Leader of Shiv Sena Shinde group Rajesh Kshirsagar warned minister Chhagan Bhujabal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा, अन्यथा..; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मंत्री भुजबळांना इशारा

कोल्हापूर : छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर अशा पध्दतीने बोलणे उचित नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, ... ...

संगमनेरात मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष! - Marathi News | Maratha Kranti Chowk in Sangamnerat, Maratha society's jubilation! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात मराठा क्रांती चौकात सकल मराठा समाजाचा जल्लोष!

छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. ...

मुहूर्त... दिवंगत आनंद दिघेंची जयंती, वाशीचं मार्केट अन् शिंदे सरकारकडून आरक्षणाची घोषणा - Marathi News | Vashi land in Mumbai, Anand Dighe's birth anniversary and announcement of Maratha reservation by Eknath Shinde with manoj Jarange | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुहूर्त... दिवंगत आनंद दिघेंची जयंती, वाशीचं मार्केट अन् शिंदे सरकारकडून आरक्षणाची घोषणा

जरांगे यांनी २६ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. ...