मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
सकाळी ९ वाजताच्या सुमारास नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांची छोटेखानी जाहिर सभा झाली अन् इकडे जिल्ह्यातही जल्लोष अन् फटाक्यांची आतषबाजी झाली. ...
Maratha Reservation Sagesoyeren Defination: मनोज जरांगे पाटलांची सुरुवातीला सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी होती. परंतु नंतर सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली. त्याला नारायण राणेंसारख्या नेत्यांनी विरोध केला. ...
मराठा समाजाच्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचेही ते म्हणाले. परंतु यावेळी इतर कोणत्याही समाजाचा आरक्षणाला धक्का लावता मराठा समाजाला न्याय दिला असल्याचेही ते म्हणाले. ...
मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
कुठल्याही प्रकारे ओबीसीवर अन्याय होईल असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...