शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त; बावनकुळेंनी सांगितलं महायुतीचं यश

कोल्हापूर : Maratha Reservation: कोल्हापुरात उद्या बैठक, आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

महाराष्ट्र : २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

पिंपरी -चिंचवड : जरांगे-भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत- मंत्री उदय सामंत

राष्ट्रीय : मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली

बीड : शहाणपणाची भूमिका घ्या, डाव टाकू नका; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मुंबई : बीडमध्ये सभेसाठी शाळांना सुट्टी जाहीर?; भुजबळांनी आदेश शेअर करत उपस्थित केला प्रश्न

बीड : बीडमध्ये मनोज जरांगेंच्या रॅलीला सुरूवात; निर्णायक इशारा सभेत काय बोलणार? राज्याचे लक्ष

कोल्हापूर : राज्य सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आमदार सतेज पाटील यांचा आरोप

महाराष्ट्र : आणखी किती दिवस चर्चा करायची, अन्याय सहन करणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा