लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष; आरक्षण अधिसूचना निघताच मराठा समाजाने उधळला गुलाल - Marathi News | The chant of 'One Maratha, Lakh Maratha'; The Maratha community has thrown up the gulal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष; आरक्षण अधिसूचना निघताच मराठा समाजाने उधळला गुलाल

क्रांतीचौकात गुलालाची उधळण, फटाके फोडून आणि ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. ...

लोणावळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जंगी स्वागत; चिक्की भरवून केले तोंड गोड - Marathi News | Manoj Jarange-Patil's warm reception in Lonavala; Filled with chikki, mouth sweet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जंगी स्वागत; चिक्की भरवून केले तोंड गोड

लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तसेच परतीच्या मार्गावर असलेल्या सकल मराठा समाजाला चिक्की वाटप करण्यात आली... ...

कोल्हापूरच्या शाहिराचा डफ मुंबईत कडाडला, आरक्षणाचा विजयी पोवाडा घुमला - Marathi News | Kolhapur Shahir Dilip Sawant sang the victory Powada of reservation in Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या शाहिराचा डफ मुंबईत कडाडला, आरक्षणाचा विजयी पोवाडा घुमला

कोल्हापूर : मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईत धडक दिली. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातून सर्व ... ...

भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावं, खरोखरच संपूर्ण मराठा...; विनोद पाटलांचा थेट सवाल - Marathi News | Is the entire Maratha community really going to get reservation? Maratha reservation petitioner Vinod Patil asked Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांनी छातीवर हात ठेऊन सांगावं, खरोखरच संपूर्ण मराठा...; विनोद पाटलांचा थेट सवाल

ज्यांच्या नोंदी नसेल अशा सर्वांसाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढाई लढेल हा माझा मराठा समाजाला शब्द आहे असं आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं. ...

जरांगे यांचे अभिनंदन, ओबीसींवर अन्याय होणार नाही असाच तोडगा : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Glad to have a solution; Congratulations to Jarange - Devendra Fadanvis on Maratha Reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगे यांचे अभिनंदन, ओबीसींवर अन्याय होणार नाही असाच तोडगा : देवेंद्र फडणवीस

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका होती. मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण सुरुच राहील. ...

"...मग मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?" - Marathi News | why two Deputy CM were absent when Manoj Jarange Patil hunger strike was resolved?" Nana Patole Questions to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले. अशी अधिसुचना तर सरकार अगोदरही काढू शकले असते त्यासाठी एवढ्या मोठ्या आंदोलनाची वाट सरकार पाहत होते का? असं नाना पटोलेंनी विचारले. ...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात १३६१०१ अभिलेख नाेंदी आढळल्या - Marathi News | Approximately 136101 records were found in thane district for reservation of maratha community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात १३६१०१ अभिलेख नाेंदी आढळल्या

१४१४१८ कुटुंबांचे सर्वेक्षण तीन दिवसात पूर्ण ! ...

...मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी; राज ठाकरे काय म्हणाले?  - Marathi News | Demands accepted, but ask CM when reservation will be available, Raj Thackeray's advice to Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी; राज ठाकरे काय म्हणाले? 

लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा असं सूचक विधान त्यांनी केले.  ...