मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले. जी आरच्याआधी काही सापडत नव्हतं अभ्यासक नाही, काही नाही. पण ठीक आहे, ना भावना आहेत, समाजाचे लोक आहोत, त्यांची भावना आहे ना. काय गरज आहे, त्यांना विरोध करण्याची? त्या विरोध करायचा असेल, तर करू द्याना आम्ही नाही करत त्य ...
गुजरात कर्नाटक, आंध्र या राज्यांमध्ये या जमातींना आदिवासी प्रवर्गात दाखवले आहे. आम्हीही मागील ५० वर्षांपासून तीच मागणी करत आहोत. मात्र, आम्हाला तसे करता येत नाही, असेच सांगितले जात आहे. ...
हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याने मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसीमध्ये जाईल, तर औंध संस्थानच्या गॅझेटियरनंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फायदा होईल ...
ब्राह्मण असल्यानेच फडणवीसांचा द्वेष केला जातो; हे खरे नाही. एका ब्राह्मणाला मुख्यमंत्री म्हणून दोनदा संधी देणारा समाज ब्राह्मणांप्रति जातीयवादी कसा? ...