लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | Maratha Reservation : 10 percent reservation for Maratha community in jobs and education! Big decision of the state cabinet, Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण! राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maratha Reservation : विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या आहवालाला मंजुरी दिली आहे. ...

"...तर मग वेगळा कायदा करायची गरज काय?", छगन भुजबळांचा आजच्या अधिवेशनाबाबत सवाल - Marathi News | "...then is there a need to pass a separate law?", Chhagan Bhujbal asked about today's session of the legislature will introduce the reservation bill for the reservation of the maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर मग वेगळा कायदा करायची गरज काय?", भुजबळांचा अधिवेशनाबाबत सवाल

अधिवेशनाबाबत आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकार घेत असल्यास....'; तायवाडे यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | OBC leader Babanrao Taiwade has reacted before the session of the legislature. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकार घेत असल्यास....'; तायवाडे यांनी स्पष्टच सांगितलं

विधिमंडळाच्या आधिवेशनाआधी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?"; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष - Marathi News | "They will give reservation to go to the pit of maratha?"; Manoj Jarange's warning, attention to convention | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"ते खड्ड्यात जाणारं आरक्षण देणार?"; जरांगेंचा इशारा, अधिवेशनाकडे लक्ष

विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. ...

मराठा आरक्षण किती टक्के? अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष; विधिमंडळात आज मांडणार विधेयक - Marathi News | A one-day special session of the Legislature will introduce the reservation bill for the reservation of the Maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण किती टक्के? अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष; विधिमंडळात आज मांडणार विधेयक

दाेन्ही सभागृहात हाेणार चर्चा ...

“जरांगे म्हणतील तसे करणे चुकीचे, मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होताच...”; सदावर्तेंचा इशारा - Marathi News | gunaratna sadavarte reaction over state special session on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जरांगे म्हणतील तसे करणे चुकीचे, मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होताच...”; सदावर्तेंचा इशारा

Gunaratna Sadavarte News: सगेसोयरे कायदा करता येणार नाही, असे मत गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे. ...

सगेसोयऱ्यांसाठी 4 महिने वेळ गेला; जरांगेंना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा - Marathi News | It took 4 months for Sagesoyare in Maratha kunabi obc reservation; Manoj jarange patil expects this from Chief Minister, Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगेसोयऱ्यांसाठी 4 महिने वेळ गेला; जरांगेंना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा

मनोज जरांगे पाटलांचा मराठा आमदारांना इशारा, नाहीतर मराठा आरक्षणविरोधी समजणार.... ...

फक्त झुलवलं जातंय, हाती काहीही लागणार नाही; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका - Marathi News | mns chief Raj Thackeray criticizes state government special session for Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त झुलवलं जातंय, हाती काहीही लागणार नाही; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

अधिवेशनातून मराठा समाजाच्या काहीही हाती लागणार नाही, अशी भूमिका आज राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून मांडली आहे. ...