मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Uddhav Thackeray On Maratha Reservation Bill: मनोज जरांगेंचे उपोषण सुरू असताना आंदोलकांवर निर्दयीपणे अत्याचार केला. त्याची गरज नव्हती. हा विषय शांततेने सोडवता आला असता, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...
मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधानसभेत कोणतीही चर्चा न करताच मंजूर करण्यात आले. तसेच मागासवर्ग आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह विरोधी पक्षांनी उपस्थित केले आहेत. ...
Maratha Reservation: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंवर टीका करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका, असा टोला लगावला आहे. ...