मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी ज्यांच्यावर सतत टीका केली, ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जत्रा भरवणे सोपे असते, निवडणूक लढवणे नाही. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जाते. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी जरागेंवर टीका केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: दिवसभरात २५ विधानसभा मतदारसंघांवर चर्चा झाली असून, सोमवारी सकाळी ७ पर्यंत उमेदवार आणि मतदार संघ जाहीर करू. मराठा, मुस्लीम आणि दलित मिळून २० ते ३० जागा लढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ...
Manoj Jarange News: अपक्ष उमेदवार परसराम कदम यांच्यावर डिझेल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न आणि गाडी जाळल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शाम वडजे यांनी पोलिसांना फोनद्वारे कळविले होते. ...