लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्यात मराठा तरुणांनी घातला गोंधळ; बैठक न घेताच परतावे लागले!  - Marathi News | MLA Praniti Shinde's village visit caused by Maratha youth; Had to return without meeting! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रणिती शिंदेंच्या गावभेट दौऱ्यात मराठा तरुणांनी घातला गोंधळ; बैठक न घेताच परतावे लागले! 

काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. ...

गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात याचिका; शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी  - Marathi News | Gunaratna Sadavarte's Petition Against Maratha Reservation; Hearing in High Court on Friday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुणरत्न सदावर्तेंची मराठा आरक्षणाविरोधात याचिका; शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी 

खुल्या वर्गावरील अन्याय थांबवावा यासाठी तातडीने यावर सुनावणी घेण्याची विनंती आम्ही कोर्टाला केली. त्यावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने येत्या शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. ...

संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या! मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत आदेश - Marathi News | Go through the website and give the certificate Order regarding Maratha Kunbi certificates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या! मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत आदेश

मराठा कुणबी नोंदींच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्यात येत आहेत. अर्जांनुसार प्रमाणपत्रासाठी नोंदीचा ज्या विभागाचा पुरावा आणला जातो, त्याची प्रमाणित प्रत  आणण्यास सांगितली जाते.   ...

भाजपात पहिलीच सभा; अमित शाहंसमोर अशोक चव्हाणांचं मराठा आरक्षणावर भाष्य - Marathi News | First meeting in BJP; Ashok Chavan's comment on Maratha reservation in front of Amit Shah | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपात पहिलीच सभा; अमित शाहंसमोर अशोक चव्हाणांचं मराठा आरक्षणावर भाष्य

संभाजीनगरमध्ये अशोक चव्हाण यांनी अमित शाहंसमोर मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ् ...

मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against Manoj Jarange in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल

या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

मराठा आरक्षण कायद्याविरुद्ध आणखी एक याचिका दाखल  - Marathi News | Another petition filed against the Maratha Reservation Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण कायद्याविरुद्ध आणखी एक याचिका दाखल 

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय मनमानी आहे. ...

"निजामशाही आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी दडपशाही गरिब मराठ्यांवर हे सरकार करतंय" - Marathi News | "This government is oppressing the poor Maratha more than the Nizamshahi and the British did" - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निजामशाही आणि इंग्रजांनी केली नसेल इतकी दडपशाही गरिब मराठ्यांवर हे सरकार करतंय"

गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले. ...

'मराठा समाजही करेक्ट कार्यक्रम करू शकतो'; शिंदे-फडणवीसांवर मनोज जरांगेंचं टीकास्त्र - Marathi News | Manoj Jarange Patil warned that political leaders do not want to come to our door during elections. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'मराठा समाजही करेक्ट कार्यक्रम करू शकतो'; शिंदे-फडणवीसांवर मनोज जरांगेंचं टीकास्त्र

मनोज जरांगेंनी आज सोलापूरात जाहीर सभा घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर निशाणा साधला.  ...