शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नवी मुंबई : ओबीसींचे आरक्षण न काढता मराठ्यांना आरक्षण - शंभूराज देसाई

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : “मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, मनोज जरांगेंमुळे ८ खासदार निवडून आले”: ओवेसी

छत्रपती संभाजीनगर : २८८ पाडायचे की उभे करायचे? २० जुलैला ठरवणार पुढील रणनीती : मनोज जरांगे पाटील

जालना : मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका; मनोज जरांगेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : लढेंगे जितेंगे हम सब जरांगे! महाशांतता रॅलीसाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीनगरात एकवटले

महाराष्ट्र : विधानसभेला २८८ पाडणार की उभे करणार? मुदत संपण्याच्या दिवशी जरांगे पाटलांची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर : महाशांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरात समारोप; मनोज जरांगे काय भूमिका घेणार?

जालना : सरकारने दिलेलं आरक्षण चांगलं, पण ५० टक्क्यात नसल्याने टिकणार नाही- मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार तयारी