लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: सर्वेक्षण केलेल्या प्रगणकांना येत्या आठ दिवसांत मानधन मिळणार, कोल्हापूर जिल्ह्याला ४ कोटी ३ लाखांचा निधी - Marathi News | The enumerators who conducted the Maratha reservation survey will get their remuneration in the next eight days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: सर्वेक्षण केलेल्या प्रगणकांना येत्या आठ दिवसांत मानधन मिळणार, कोल्हापूर जिल्ह्याला ४ कोटी ३ लाखांचा निधी

सर्वेक्षण केलेले प्रगणक व पर्यवेक्षक गेल्या सहा महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत होते ...

“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका - Marathi News | manoj jarange patil criticized again chhagan bhujbal over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका

Manoj Jarange Patil: माझ्यावर एसआयटी नेमली. गुन्हे दाखल करून तडीपार करतील. दुसऱ्या राज्यात गेलो तरी तिथे मराठ्यांना बोलावून मोर्चे काढणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | manoj jarange patil said do not do injustice with us otherwise we defeated you in the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”: जरांगे

Manoj Jarange Patil: सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हाटत नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ...

“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा - Marathi News | manoj jarange patil again give warning to shinde fadnavis pawar govt over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange Patil: नवीन मागणी नाही. आरक्षणाच्या गुलालात आपल्याला रस आहे. काही नेत्यांना जातीयवाद दूर करायचाच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 Whom will you support in Nashik elections? Manoj Jarange Patil made it clear | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील निवडणुका उद्या २० मे रोजी होणार आहेत.  नाशिक लोकसभा मतदारसंघ पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. ...

आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका - Marathi News | Those who first requests are now grumbling; Manoj Jarange's attack on Munde sister-brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका

मराठा समाजाने कधीपर्यंत सहन करायचं? मनोज जरांगे यांचा सवाल ...

...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला - Marathi News | Manoj Jarange Patil warning to the government, again aggressive on Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.  ...

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल - Marathi News | Manoj Jarange Patil's condition deteriorated, admitted to Chhatrapati Sambhaji Nagar for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून सतत राज्यात आणि राज्यात बाहेर संवाद मिळावे घेत आहेत. ...