लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा - Marathi News | maratha reservation Will the conflict increase An OBC leader also announced a fast in antarvali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संघर्ष वाढणार? ओबीसी नेत्याकडूनही अंतरवाली सराटीतच आमरण उपोषणाची घोषणा

लक्ष्मण हाके यांनीही मी अंतरवाली सराटी इथंच ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

'मागण्या मान्य करा, अन्यथा उड्या घेऊ'; धाराशिवमध्ये मराठा तरूण चढले कलेक्टर ऑफिसवर - Marathi News | 'Accept the demands, or we'll jump'; Maratha youth climbed to the Collector's office in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'मागण्या मान्य करा, अन्यथा उड्या घेऊ'; धाराशिवमध्ये मराठा तरूण चढले कलेक्टर ऑफिसवर

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जरांगे पाटील यांच्या उपाेषणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आंदोलकांचा आराेप ...

मनोज जरांगे यांना मध्यरात्री सलाईन लावले; "सरकारचा विषय तडीस नेण्याचा शब्द, अन्यथा..."  - Marathi News | Manoj Jarange was given saline in the middle of the night; "The word of the Government to settle the matter, otherwise..."  | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांना मध्यरात्री सलाईन लावले; "सरकारचा विषय तडीस नेण्याचा शब्द, अन्यथा..." 

मराठा आरक्षणाचा विषय तडीस न नेल्यास सलाईन पुन्हा काढून टाकेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे ...

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता - Marathi News | Maratha reservation : barshi mla rajendra raut meet manoj jarange patil, antarwali sarati, jalna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता

Maratha reservation : मध्यरात्री जरांगे पाटलांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करून दिली चर्चा, सलाईन घेतले ...

सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आराेप - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil accuses the government of sweet talk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव, मनोज जरांगे पाटील यांचा आराेप

Manoj Jarange Patil: सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव आहे. मराठा समाजाविषयी (Maratha Reservation) माया असती तर उपोषण सुरू असताना बोलण्यासाठी चार-चार दिवस लावले नसते, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ...

भर पावसात मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सोलापूर-बार्शी महामार्गावर रास्ता रोको - Marathi News | Block road on Solapur-Barshi highway in support of Manoj Jarange Patil during heavy rains | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भर पावसात मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सोलापूर-बार्शी महामार्गावर रास्ता रोको

लवकरात लवकर मराठा समाजासाठी सगेसोयरे कायदा लागू करण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी ...

"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली - Marathi News | "Government's will to break me"; On the fourth day of the fast,Manoj Jarange's health deteriorated | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली

प्रकृती खालावली तरीही उपचार घेणार नसल्याचा मनोज जरांगे यांचा निर्धार ...

... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले? - Marathi News | then all the Congress candidates will be defeated in the Legislative Assembly says Manoj Jarange patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?

लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा मोठा फटका सत्ताधारी महायुतीला बसला आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं. ...