मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
भाजप नेतृत्वाने राऊत यांना भाजपची उमेदवारी न देता जागा वाटपात बार्शीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडली व त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. ...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील इच्छुकांना उभे करण्याची तयारी करत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: बीड जिल्ह्यातील सर्व जागांवर दावा करण्याचा आमचा अधिकार आहे. जास्तीत जास्त जागा आम्हाला नक्की मिळतील, असे बजरंग सोनावणे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: रात्री यादी जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खास माणूस पहाटेच मनोज जरांगेंना भेटल्याचे समजते. मनोज जरांगेंच्या मनधरणीसाठी १० दिवसांत दुसऱ्यांदा ही भेट झाल्याचे म्हटले जात आहे. ...