मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Congress Criticize Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांनी आता थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख दिल्लीचा लाल्या असा केला होता. त्य ...
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत उपोषण केल्यानंतर सरकारने २ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. ...
मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. तेव्हापासून या जी.आर.च्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ...