शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांकडून विधिमंडळात एटीआर सादर, विधेयकही आजच मांडणार

महाराष्ट्र : 'ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या'

महाराष्ट्र : तुमच्याकडूनच राजकारण शिकलो, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोमणा

महाराष्ट्र : मराठा आरक्षण विधेयक, एटीआर आजच विधिमंडळात !

महाराष्ट्र : दोन दिवसांत आरक्षण द्या, नाहीतर तुमचा निकाल लावू!

ठाणे : ५० वर्षांत दिलेल्या आरक्षणांची श्वेतपत्रिका काढा!

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना मदतीच्या निर्णयाचा युतीला पडला विसर

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणाला विरोध नाही पण ते ओबीसी प्रवर्गातून देण्याचा घाट का ? : छगन भुजबळ 

महाराष्ट्र : अद्याप 'अभ्यास' सुरू, मराठा आरक्षण कृती अहवाल उद्याच सादर होणार

महाराष्ट्र : राजकारण केल्यास वाईट परिणाम होतील! मराठा आंदोलकांचा इशारा