शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : अध्यादेश मंजूर झाल्यास न्यायालयात जाणार

मुंबई : खुल्या वर्गातील विद्यार्थी नाराज, न्यायालयात जाण्याच्या तयारीत

जालना : वैद्यकीय प्रवेश; अध्यादेशाची मागणी

मुंबई : मराठा विद्यार्थ्यांचा वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग मोकळा, सरकार वटहुकूम काढणार

महाराष्ट्र : दोन दिवसांत तोडगा काढा; अन्यथा जिल्हापातळीवर आंदोलन करू

नांदेड : सकल मराठा समाजाचा मोर्चा

मुंबई : प्रवेश निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा निर्धार

महाराष्ट्र : वैद्यकीयच्या पदव्युत्तर प्रवेशाला मुदतवाढ; नियंत्रण समितीची मंजुरी, वटहुकूमाचीही तयारी

महाराष्ट्र : ...तर आरक्षणाची गरजच लागणार नाही; राज ठाकरेंनी सांगितला रामबाण उपाय

मुंबई : मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी त्या विद्यार्थांच्या मागे उभा; समन्वयकांच्या बैठकीमध्ये निर्णय