शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation: अद्याप मेगाभरती नाही; मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी 23 जानेवारीला

कोल्हापूर : मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार

नाशिक : मराठा आरक्षण टिकविण्यासाठी पाठपुरावा आवश्यक: संभाजीराजे भोसले

अकोला : मराठा आरक्षणानंतर अकोला जिल्ह्यात जात प्रमाणपत्रांचे वितरण सुरु

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा खटला ॲड. हरीश साळवे लढवणार!

यवतमाळ : Maratha Reservation : जातीच्या पहिल्या ऑनलाईन दाखल्याचे वाटप

सोलापूर : नांदणीतील विद्यार्थ्याला मिळाला मराठा आरक्षण जातीचा दाखला

छत्रपती संभाजीनगर : ‘एसईबीसी’च्या जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज घेण्यास सुरुवात  

मुंबई : मराठा समाजाला मोठा दिलासा, आरक्षणास स्थगिती देण्यास कोर्टाचा तात्पुरता नकार

मुंबई : खासदार उदयनराजेंच्या नावाने धमक्या; अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप