शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सातारा : आरक्षणाचा आनंद, शिवरायांना अभिवादन करत उंटावरून साखर वाटली 

मुंबई : Maratha Reservation: 'मुख्यमंत्र्यांचा दबाव अन् मराठ्यांच्या 'मसल पॉवर'ने बाबासाहेबांच्या सिद्धांतांची गळचेपी!'

मुंबई : 'त्या' बलिदानकर्त्यांना हीच खरी श्रद्धांजली, उदयनराजेंकडून निर्णयाचे स्वागत

मुंबई : संभाजीराजेंचे विशेष आभार, मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाचे अभिनंदन

अहिल्यानगर : आयोगाच्या अहवालावर शिक्कामोर्तब : सर्जेराव निमसे

महाराष्ट्र : Maratha Reservation Verdict: मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण का टाळले? अबू आझमींचा सवाल

मुंबई : Maratha Reservation Verdict: मराठा आरक्षण न्यायालयात टिकलं ही आनंदाची गोष्ट; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Maratha Reservation Verdict: 'अब तक ६८'... महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण?

महाराष्ट्र : या आनंदाच्या क्षणी काकासाहेब हवा होता : अविनाश शिंदे

महाराष्ट्र : 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा ठरली निर्णायक !