लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर! - Marathi News | OBC Reservation: The black paper that ends OBC reservation is the government's Maratha GR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर हा ओबीसी आरक्षण संपविणारा ‘काळा कागद’ असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी येथे केला आहे. ...

अंतरवालीतील ओबीसी उपोषणकर्ते आणि मंत्री सावे यांच्यात चर्चा, आश्वासनानंतर आंदोलन स्थगित - Marathi News | Discussion between OBC hunger strikers in Antarwali and Minister Minister Atul Save, agitation suspended after assurance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवालीतील ओबीसी उपोषणकर्ते आणि मंत्री सावे यांच्यात चर्चा, आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

ओबीसी उपसमितीचे सदस्य अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर पाचव्या दिवशी उपोषण स्थगित ...

सांगली जिल्ह्यात ५२ हजारांवर कुणबी दाखले; मिळाले किती.. जाणून घ्या - Marathi News | Over 52 thousand Kunbi certificates in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ५२ हजारांवर कुणबी दाखले; मिळाले किती.. जाणून घ्या

प्रस्ताव अडवले जात असल्याची तक्रार ...

जी.आर.बाबत संभ्रम निर्माण करू नका, चर्चेला या; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन - Marathi News | Don't create confusion about GR, come to the discussion; Radhakrishna Vikhe Patil's appeal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जी.आर.बाबत संभ्रम निर्माण करू नका, चर्चेला या; राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची रुग्णालयात घेतली भेट ...

...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? - Marathi News | ...Only so many entries can be made in OBC; Bawankule said who will get Kunbi certificate? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?

Maratha Kunbai Latest News: राज्य सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. पण, त्या गॅझेटनंतर वेगवेगळ्या शंका उपस्थित होत असल्याने गोंधळ वाढला आहे. त्याबद्दल महसूल मंत्री बावनकुळेंनी शासनाची भूमिका मांडली.  ...

सातारा गॅझेट लागू करण्याबाबत लवकरच प्रक्रिया; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली माहिती - Marathi News | Process to implement Satara Gazette soon Minister Shivendrasinhraje Bhosale gave information | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा गॅझेट लागू करण्याबाबत लवकरच प्रक्रिया; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली माहिती

टीकाटिप्पणी करणे साेपे.. ...

मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय? - Marathi News | Establish a subcommittee of ministry for Muslims and farmers; What are Manoj Jarange's new demands from the Chief Minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?

Manoj Jarange Devendra Fadnavis: मुख्यमंत्री सरसकट म्हणत नसले, तरी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आरक्षणात जाणार असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.  ...

'मराठा आंदोलनाचे श्रेय मुख्यमंत्री किंवा मला नाही, तर गरीब मराठ्यांना!'; जरांगेंचा मोठा दावा - Marathi News | 'The credit for the Maratha movement does not belong to the Chief Minister or me, but to the poor Marathas!'; Manoj Jarange's big claim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा आंदोलनाचे श्रेय मुख्यमंत्री किंवा मला नाही, तर गरीब मराठ्यांना!'; जरांगेंचा मोठा दावा

जी.आर. वर टीका करणारे श्रीमंत मराठे आहेत. त्यांना आरक्षणाची गरज नाही: मनोज जरांगे ...