शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही.... मग नियुक्त्या का थांबल्या?

मुंबई : मोठ्या संघर्षातून 'ती' उपजिल्हाधिकारी बनली, 10 महिन्यांपासून नियुक्तीच रखडली

राजकारण : चंद्रकांत पाटलांनी खोटे बोलून दिशाभूल करणे योग्य नाही; अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

महाराष्ट्र : उद्यापासून मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकारण : ...पण, तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई एकजुटीने जिंकू - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : सरकारमध्ये समन्वय नाही, काही ठोस नियोजन आहे की नाही; मराठा आरक्षणावर संभाजीराजे आक्रमक

पुणे : कोरोना विषय संवेदनशील; पण आता मुलांचे नुकसान होऊन चालणार नाही: खासदार संभाजीराजे

महाराष्ट्र : Maratha Reservation: लोक एकमेकांशी बोलायचे बंद झालेत; प्रत्येक ठिकाणी राजकारण करु नका