मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Supriya Sule Meets Manoj Jarange Patil: खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलही माहिती घेतली. ...
रविवारी मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी दिसून आली. मरीन ड्राईव्ह येथील नेकलेस परिसरात शेकडोंच्या संख्येने मराठा तरूण भ्रमंतीसाठी आले होते ...
आरक्षणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी सुरू झालेले मराठा आंदोलन शनिवारीही राहिल्याने मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच आश्रय घेतला आहे. ...
Maratha Resrvation Latest Update: सर्व मराठा समाजाला कुणबी ठरवून ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. पण, असे आरक्षण देता येऊ शकत नाही, अशी भूमिका कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. ...
काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...