शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: कोल्हापुरातील इचलकरंजीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र : ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते 'घरातील महामहीम' उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?

नागपूर : मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता

महाराष्ट्र : “मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

हिंगोली : अंतरवाली सराटी घटनेच्या निषेधार्थ हिंगोली- सेनगाव मार्गावर रास्ता रोको

हिंगोली : गोरेगावात टॉवरवर चढून तरुणांचे आंदोलन; मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी

गडचिरोली : मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन मराठा आंदोलन, गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन लाठीचार्ज; नाना पटोलेंचा आरोप

जालना : 'नऊ दिवसांपासून पप्पा उपाशी, काळजी वाटतेय'; मनोज जरंगेंच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली

सोलापूर : सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, रस्त्यावर टायर जाळून निषेध

फिल्मी : आरक्षणावर काय म्हणाले होते विलासराव देशमुख? रितेश देशमुखकडून वडिलांचा तो व्हिडीओ शेअर