शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सातारा : साताऱ्यात शिकाऊ डॉक्टरांच्या ड्युटीने मराठा आंदोलक संतापले, जिल्हा शल्य चिकित्सकांना घातला घेराव 

नाशिक : हेमंत गोडसेंवर मराठा आंदोलक संतप्त; खासदारकीचा राजीनामा देण्याची केली मागणी

महाराष्ट्र : मनोज जरांगेंनी सरकारला एक मिनिटही वेळ देऊ नये, माजी आमदाराचे आवाहन

यवतमाळ : यवतमाळात मुख्यमंत्री शिंदेंच्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ

बीड : अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांचा आरक्षणासाठी राजीनामा

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी महिला सरपंच, दोन उपसरपंचासह ११ सदस्यांचे राजीनामे

मुंबई : 'राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतायत'; अंबादास दानवेंचा निशाणा

कोल्हापूर : गुणरत्न सदावर्तेंच्या प्रतिमेला प्रतिकात्मक शॉक, कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतप्त

बीड : कर्मचाऱ्यांना बाहेर काढत बीड जिल्हाधिकारी, पंचायत समिती कार्यालयाला ठोकले टाळे

ठाणे : रिपाई एकतावादीचाही मराठा आरक्षणाला पाठींबा