शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : बीडमध्ये १ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद; रात्री ७२ बसेस फोडल्या, मराठा आंदोलनाची लेटेस्ट अपडेट

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात मराठा युवकाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध

महाराष्ट्र : आज महाराष्ट्र बंद? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्टेटस, पोस्ट; नेमके काय...

महाराष्ट्र : कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देणार; ३ निवृत्त न्यायमूर्तींची समिती- मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

महाराष्ट्र : मराठा आंदोलनाचा राज्यभरात भडका; आ. सोळंके, आ. क्षीरसागर यांची घरे, वाहने जाळली

महाराष्ट्र : जाळपाेळ थांबवा, अन्यथा माेठा निर्णय घ्यावा लागेल; मनाेज जरांगे पाटील यांचा इशारा

हिंगोली : हिंगोलीत भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; होमगार्ड अन् पोलिसांनी धावाधाव करत विझवली आग

मुंबई : शिंदे-फडणवीसांची वर्षा निवासस्थानी बैठक, पोलीस महासंचालकही उपस्थित; हालचालींना वेग

कोल्हापूर : शाहू महाराज उद्या मनोज जरांगे पाटील यांना भेटणार; कोल्हापुरातून पहाटे निघणार

नागपूर : पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या