शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात उपोषणाऐवजी १ जानेवारीपर्यंत साखळी धरणे आंदोलन

महाराष्ट्र : आम्ही मराठा समाजासोबत आहोत बोलणारे सहकुटुंब फिरायला गेलेत; उदय सामंतांचा निशाणा

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक! आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या आंदोलकाच्या नातेवाइकास दिलेला चेक झाला बाउन्स

मुंबई : सुप्रिया सुळेंनी पुन्हा मागितला फडणवीसांचा राजीनामा; म्हणे हा आणखी मोठा पुरावा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाचा तिढा २ महिन्यात सरकार कसा सोडवणार?; मंत्री अतुल सावे म्हणतात...

महाराष्ट्र : सरकारने दगा फटका केला तर रस्त्यावर उतरु, बच्चू कडू यांचा इशारा

मुंबई : मनोज जरांगेंचे उपोषण मागे, देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट शब्दांत पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सांगली : Maratha Reservation: चिमुकली आर्याच्या जिद्दीने विश्वजित कदम झाले प्रभावित, घेतली शिक्षणाची जबाबदारी

महाराष्ट्र : ...तर शेतकऱ्यांच्या आंदोलनापेक्षाही भयानक आंदोलन होईल; मराठा आरक्षणावरून तुपकरांचा इशारा

कोल्हापूर : मी समाजासोबत, राजकीय द्वेषातून आंदोलन, खासदार धैर्यशील माने यांचे स्पष्टीकरण