शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : आरक्षणावर बागेश्वर बाबांचे मोठे विधान; थेट भाष्य करत म्हणाले, “मराठा समाजाला...”

छत्रपती संभाजीनगर : ‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ

छत्रपती संभाजीनगर : अंतरवालीत पोलिसांवर दगडफेक झाल्याचा भुजबळांचा आरोप षडयंत्राचा भाग: मनोज जरांगे

महाराष्ट्र : छगन भुजबळांमागे मास्टर माईंड कोण?; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार पलटवार

वाशिम : कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम ‘मिशन मोड’वर; एका महिन्याची डेडलाईन

बीड : ... तर ओबीसींचं आरक्षण संपून जाईल; जरांगेंवर निशाणा, भुजबळांचे सरकारला सवाल

पुणे : जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करावे; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

मुंबई : बोलत नाही, याचा अर्थ असा नाही; भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगे म्हणतात...

रत्नागिरी : कोकणातील पहिली ‘मराठा-कुणबी’ नोंद दापोलीत, जातीच्या नोंदीची शोधमोहीम सुरु

मुंबई : आरक्षणाबाबत भुजबळांची ऑडिओ क्लिप व्हायरल, रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'राजकीय अस्तित्व...;