शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात ६० टक्के OBC समाज, जर आमचे आरक्षण गेलं तर...; प्रकाश शेंडगेंचा इशारा

सातारा : Maratha Reservation: रक्तानं लिहलं पत्र; पंढरपूरहून पायी चालत गाठला सातारा; मजकूर वाचून उदयनराजे झाले भावुक

महाराष्ट्र : कार्तिकी पूजेसाठी कुठल्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही, मराठा समाजाच्या प्रक्षोभानंतर पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय

महाराष्ट्र : राज्यात अर्धा डझन मुख्यमंत्री मराठा, मग ओबीसी नेत्यांना कसे बोलताय? मुनगंटीवारांचा सवाल

महाराष्ट्र : नुसत्या कुणबी जातीचाच नको! ओबीसींतील सर्व ४०० जातींचा शोध घ्यावा; तायवाडेंची मागणी

महाराष्ट्र : जे ओबीसींना मिळतं ते सगळं आम्हाला मिळालंच पाहिजे; राजकीय आरक्षणावर जरांगे स्पष्टच बोलले

मुंबई : “चुकीचे सुरु आहे, आता त्यांना सर्व प्रकारचे आरक्षण हवे, मग ओबीसी संपलंच”: छगन भुजबळ 

महाराष्ट्र : “कोणी भेटायला आले किंवा नाही तरी आमचे काम सुरु, परंतु २४ डिसेंबरनंतर...”: मनोज जरांगे

जळगाव : शाळांमध्ये कुणबी जातीच्या नोंदींचा शोध सुरू; शासनाने मोडी लिपीतील नोंदीचे नमुनेही पाठवले

छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांविरोधातील षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मराठा नेत्यांनी एकत्र यावे, जरांगेंचे आवाहन