शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकाच गावात कुणबी नोंदीचे सापडले दीड हजार पुरावे

महाराष्ट्र : बिहारसारखी महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा; राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारला सल्ला

मुंबई : 'जरांगेंमुळे मराठा तरुणांचं नुकसान, राजकीय लोकांच्या भल्यासाठी आरक्षण; विजय वड्डेटीवार यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : 'आमच्या आंदोलनासाठी कोणीही एक रुपयाही देऊ नये, याआधी कुणी दिले असेल तर नाव सांगावे'; मनोज जरांगे यांचे आवाहन

कोल्हापूर : मनोज जरांगे १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात, भव्य स्वागताची तयारी

महाराष्ट्र : “आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, गाजर दाखवू नका, उपोषण सोडताना जे ठरले ते...”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : आरक्षण देऊच; सलोखा सर्वांनीच जोपासावा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, १५ नोव्हेंबरपासून राज्यात संपर्क दौरा

मुंबई : शरद पवारांचे एक पत्र, अन् ५२ जाती ओबीसीत; बच्चू कडूंनी थेटच सांगितलं

महाराष्ट्र : ‘…म्हणून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलाय’, नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं