लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Confusion in GR in Maratha reservation, OBC activists should stop the agitation for now, we are ready to study and go to the High Court - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन

आम्ही अनेक कायदेतज्ज्ञ, वकील यांना ही कागदपत्रे देऊन याबाबत जो काही संभ्रम आहे त्याबद्दल त्यांची मते जाणून घेत आहोत असं त्यांनी सांगितले. ...

आंदोलन सुरू होताच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू, आता नवा GR येणार - Marathi News | Maratha Reservation: New GR will come to withdraw cases against Maratha protesters | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंदोलन सुरू होताच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू, आता नवा GR येणार

गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात मराठा आरक्षणाशी संबंधित तब्बल ४०० प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. ...

सांगली जिल्ह्यातील चित्रकाराने रक्ताने साकारली छत्रपती शिवराय, मनोज जरांगे यांची चित्रे - Marathi News | A painter from Sangli district created paintings of Chhatrapati Shivaji and Manoj Jarange with blood. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील चित्रकाराने रक्ताने साकारली छत्रपती शिवराय, मनोज जरांगे यांची चित्रे

पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावर साकारले चित्र ...

Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्यापुढे हतबल होऊन सरकारने ओबीसी आरक्षण संपवले; लक्ष्मण हाकेंची टीका - Marathi News | maratha reservation Protest the government desperate before Jarage ended obc reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्यापुढे हतबल होऊन सरकारने ओबीसी आरक्षण संपवले; लक्ष्मण हाकेंची टीका

प्रा. लक्ष्मण हाके: ज्येष्ठ नेते शरद पवार,मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरही टीका ...

Maratha Reservation: ‘राजे बोलले म्हणजे विषय संपला’, मनोज जरांगे यांनी दाखविला शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर विश्वास - Marathi News | When Raje speaks, the matter is over Manoj Jarange shows faith in Shivendrasingh Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation: ‘राजे बोलले म्हणजे विषय संपला’, मनोज जरांगे यांनी दाखविला शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर विश्वास

सातारा गॅझेटीयरची स्वीकारली जबाबदारी ...

मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | After Maratha community, now a sub-committee has been established for OBC community; Big decision of the Devendra Fadnavis state cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजानंतर आता OBC समाजासाठी उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआरला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यात ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी महायुती सरकारने उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या - Marathi News | Chhagan Bhujbal boycotts cabinet meeting; NCP ajit pawar holds urgent meeting, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या

सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ अशी उघड भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे.  ...

मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नाहीत, १८८५ च्या साताऱ्याच्या राजपत्रात नोंद - Marathi News | Marathas are no different from Kunbis, recorded in the Satara Gazette of 1885 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नाहीत, १८८५ च्या साताऱ्याच्या राजपत्रात नोंद

१८८१ च्या जनगणनेत ५ लाख ८३ हजार कुणबी ...