शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : भुजबळ-पडळकरांनी आता जीभेला आवर घालावा; देवेंद्र फडणवीसांचा डाव आम्ही ओळखला

महाराष्ट्र : “कुणी आड येऊ नये, मॅनेज होण्यासाठी मराठा आंदोलन सुरू केले नाही”: मनोज जरांगे पाटील

सांगली : ...तर नौटंकी करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते- गोपीचंद पडळकर

बुलढाणा : सिंदखेड राजा येथे ओबीसी बांधवांचा रास्ता रोको

रत्नागिरी : हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

महाराष्ट्र : “मनोज जरांगे स्वतःला कोण समजतात, बॅरिस्टर की ॲटर्नी जनरल”; गुणरत्न सदावर्तेंची थेट विचारणा

महाराष्ट्र : फडणवीसांविरोधात बोलाल तर गाठ आमच्याशी; नितेश राणेंचा जरांगे पाटलांना इशारा

महाराष्ट्र : फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं मराठ्यांविरोधात बोलत आहेत; जरांगेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : ...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती

बीड : १४५ एकरवर मनोज जरांगे पाटील यांच्या चौथ्या टप्प्यातील समारोप सभेची जय्यत तयारी