शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : मराठा आंदोलकांना नोटीसा पाठविण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, मनोज जरांगे यांचा इशारा

महाराष्ट्र : छगन भुजबळांचं अनोखं अस्त्र; जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करत सरकारलाच घरचा आहेर!

महाराष्ट्र : सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंत वेळ, आरक्षण आम्ही घेणारच; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

महाराष्ट्र : ‘सोयरे नेमके कोणाला म्हणायचे’ यावरच शिष्टमंडळ - जरांंगे यांच्यात पाऊण तास चर्चा

जालना : आरक्षण मिळेपर्यंत पक्षाला अन् नेत्याला जातीपेक्षा मोठे माणू नका-मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्र : “विरोधकांमुळे लोकशाही धोक्यात, चर्चेऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण करतात”: रामदास आठवले

जालना : आरक्षणासाठी 'सोयरे' शब्दावर मनोज जरांगे ठाम, सरकारसोबत २४ डिसेंबरपर्यंत चर्चेस तयार

महाराष्ट्र : 'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन

कोल्हापूर : मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

हिंगोली : मराठा आरक्षणाची मागणी करत २१ वर्षीय युवकाने संपवले जीवन; जरांगेंसाठी लिहिली चिट्टी