शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण; मनोज जरांगे यांची घोषणा 

महाराष्ट्र : स्मरणशक्तीत गडबड, असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर पलटवार

जळगाव : जरांगेंवर मुंबईत उपोषणाला बसण्याची वेळच येणार नाही, गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मनोज जरांगेंची मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा; मुख्यमंत्री म्हणाले, कुणीही घाईगडबडीने निर्णय...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी दुबईतील मराठा रहिवाशांचे धरणे

बीड : मनोज जरांगेंची रणनीती; उपोषणाला बसताच अंतरवालीपासून यात्रा, ३ कोटी मराठे मुंबईत येणार

महाराष्ट्र : मराठा आरक्षण पुन्हा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त; बावनकुळेंनी सांगितलं महायुतीचं यश

कोल्हापूर : Maratha Reservation: कोल्हापुरात उद्या बैठक, आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

महाराष्ट्र : २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

पिंपरी -चिंचवड : जरांगे-भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत- मंत्री उदय सामंत