शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

ठाणे : आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं, राजू पाटील यांचा जरांगे पाटील यांना सल्ला

महाराष्ट्र : …तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू, मनोज जरांगे पाटलांचा इशारा 

महाराष्ट्र : मनोज जरांगेंचा मुंबईला जाण्याचा ‘रूट’ ठरला; ६ जिल्ह्यांतून जाणार मराठा आरक्षण दिंडी

छत्रपती संभाजीनगर : तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग

पुणे : मागासवर्ग आयोगाच्या निकषांवर आक्षेप; ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाने केली निकष बदलाची मागणी

सोलापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मनाेज जरांगे-पाटलांना सुबरीचा सल्ला

महाराष्ट्र : Maratha Reservation News : आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

पुणे : मराठा आरक्षणासाठी हालचाली; मागासलेपणाचे निकष निश्चित, महिनाभरात सरकारला अहवाल

सातारा : मराठा समाजाची २० जानेवारीला आरक्षण वारी, साताऱ्यातील साखळी उपोषण स्थगित

छत्रपती संभाजीनगर : 'चटणी-भाकरी सोबत घ्या', २० जानेवारीला समाज बांधवांसह जरांगे पाटील मुंबईकडे पायी निघणार