शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : साखळी उपोषण थांबवा, मुंबईला जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

नाशिक : जालन्यात दोनशे बेकायदा पिस्तूलांची आयात; छगन भुजबळ यांचा दावा

जालना : मनोज जरांगेंची २० जानेवारीला मुंबईकडे कूच, २६ तारखेपासून प्रत्यक्षात उपोषणाला सुरूवात

महाराष्ट्र : २०पर्यंत मार्ग निघणार असेल तर चर्चेस तयार; मनोज जरांगे पाटील यांनी दर्शविली तयारी

नागपूर : सकल मराठा समाजाच्या बैठकीत जरांगेंच्या आंदोलनाला समर्थन

पुणे : मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी

सातारा : लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा, जिल्ह्यातील होणार साखळी आंदोलन

कोल्हापूर : Kolhapur: सकल मराठा समाजाचे धरणे आंदोलन स्थगित, मुंबईच्या आंदोलनात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार 

अहिल्यानगर : कोपरगावचे साखळी उपोषण चौविसाव्या दिवशी स्थगित, २० जानेवारीला हजारो मराठा बांधव मुंबईत जाणार

राष्ट्रीय : मराठा आरक्षणाच्या आशा पल्लवित; ‘क्युरेटिव्ह’वर २४ जानेवारीला सुनावणी