शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : मुंबईत धडकणारच, अजित पवारांच्या धमकीला भीक घालत नाही; कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक 

बीड : अखेर मनोज जरांगे यांच्या गावात सापडल्या कुणबी नोंदी

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; OBC मेळाव्यातून मांडली आरक्षणावर भूमिका

महाराष्ट्र : मुंबईत येऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास मुळीच गय करणार नाही- अजित पवार

बीड : मराठा आरक्षणाविरोधात अजित पवारांनीच छगन भुजबळांना पुढं केलंय; मनोज जरांगेंचा आरोप

मुंबई : मुंबईत येऊन कायदा हातात घेऊ नये, गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा, जरांगे पाटलांचेही जोरदार प्रत्युत्तर

हिंगोली : 'एक मराठा लाख मराठा' म्हणत मुंबईला जाण्यासाठी निमंत्रण पत्रिका वाटल्या

सोलापूर : धनगर, वंजारी समाजाच्या आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव; गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार?, संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही, पण.. - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले