शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नाशिक : मराठा आंदोलनासाठी २४ जानेवारीला जिल्ह्यातून रॅली

जालना : ‘सगेसोयऱ्यांना’ही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी, जरांगे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आणखी तीन अधिसूचना निघणार: बच्चू कडू

जालना : दोन दिवसांत ५४ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या: मनोज जरांगे पाटील

सांगली : मराठा आरक्षणासाठी सांगली ते मुंबई वारी निघणार; सायकल रॅलीचेही नियोजन

छत्रपती संभाजीनगर : 'माझ्या विरोधात षडयंत्र', मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; 'असंतुष्ट' समन्वयकांवरही साधला निशाणा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर तोडगा; कडूंचा दावा, ड्राफ्टही देणार

जळगाव : निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले साडे सोळा महिन्यांनी शरण

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी धाराशिव ते तुळजापूर महावाहन रॅली; तुळजाभवानी देवीला घालणार साकडे...

जालना : आशेवर राहू नका, मुंबईला जायचे म्हणजे जायचे; बच्चू कडू यांच्या भेटीनंतरही जरांगे पाटील ठाम