शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुहूर्त, २३ ते ३१ जानेवारीदरम्यान होणार घरोघरी तपासणी

महाराष्ट्र : ५४ लाख नोंदींच्या आधारे मराठा कुणबी प्रमाणपत्र तातडीने सुपूर्द करा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जालना : 'सगेसोयरे' शब्दाची व्याख्या काय?; जरांगे पाटलांनी सांगितली

जालना : ट्रॅप रचण्याचा विचार डोक्यातून काढा, मुंबईला येणारच : मनोज जरांगे पाटील

लातुर : लातूरच्या मातोळ्यात आढळले १९६७ वर्षापूर्वीचे दस्ताऐवज; विविध जाती- धर्माच्याही नोंदी!

पुणे : मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला अखेर महुर्त, २३ ते ३१ जानेवारी दरम्यान घरोघरी तपासणी

महाराष्ट्र : “मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई गाठणार, नाही मिळाले तरी जाणार”; मनोज जरांगेंचा निर्धार

महाराष्ट्र : सरकारनं भानावर यावं, ट्रॅप रचू नये...; मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा ठणकावलं

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांनी मुंबईचं आंदोलन स्थगित करावं; पुरुषोत्तम खेडेकर काय म्हणाले?

रत्नागिरी : आरक्षण घेऊ ते मराठा म्हणूनच घेऊ, चिपळुणातील क्षत्रिय मराठा समाजाची एकमुखाने मागणी