शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; युवकाने संपविले जीवन

मुंबई : मनोज जरांगेंच्या आंदोलनविरोधी याचिकेवर सुनावणी नाही; हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

मुंबई : मोदींच्या दौऱ्यावर जरांगेंचा निशाणा; सांगितली आंदोलनाची दिशा, पुण्यात कोट्यवधी मराठे जमणार

महाराष्ट्र : मुंबईत ३ कोटी मराठे दिसले नाहीत तर नाव बदलून ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

मुंबई : पालिकेचे ८०० इंजिनीअर्स मराठा सर्वेक्षणाच्या कामाला; कामातून वगळण्याची आयुक्तांकडे मागणी

सोलापूर : मनाेज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ उद्यापासून जिल्हानिहाय बैठका; मुंबईत आंदोलन

मुंबई : आम्हाला काहीही धाकधूक नव्हती; शिवसेना निकालावर जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

पुणे : मराठा आरक्षणासाठी १५ जानेवारीपासून सर्वेक्षण; पुढील कामकाज हाेणार मुंबईतून

छत्रपती संभाजीनगर : आमदार पात्र होऊ अथवा अपात्र; आम्ही २० जानेवारीला मुंबईत मोर्चा काढू: मनोज जरांगे 

मुंबई : मराठ्यांवर कारवाया झाल्या तर...; जरांगेचं पुन्हा एकदा अजित पवारांना प्रत्युत्तर