शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : 'निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद'; जरांगेंच्या भूमिकेवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : जरांगे-पाटील रोज भूमिका बदलतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही; अजय महाराज बारस्कर यांचे गंभीर आरोप

मुंबई : निवडणुका घेऊ नयेत, घेतल्या तर..; मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा

जालना : सरकारची डोकेदुखी वाढणार: जरांगे पाटलांकडून मोठी घोषणा, असं असेल नवे आंदोलन

महाराष्ट्र : मराठा समाजाच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली, न्यायालयात न टिकणारे आरक्षण

महाराष्ट्र : मराठ्यांच्या मनात आरक्षणाबाबत विश्वास निर्माण झालेला नाही;अंबादास दानवेंनी व्यक्त केली शंका

महाराष्ट्र : आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातच सरकारला दणका बसेल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

मुंबई : १५ प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण!

मुंबई : टिकलं तर आनंदच, पण...; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

जालना : हा कायदा करण्याची मागणी नव्हती, सरकारने आमची फसवणूक केली : मनोज जरांगे पाटील