शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : दे धक्का... मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; आंदोलनाच्या घोषणेनंतर कोर्टाचे सवाल

महाराष्ट्र : ...तर तुमचा सुपडा साफ करू शकतो; भुजबळ, वडेट्टीवारांवर मनोज जरांगे संतापले

पिंपरी -चिंचवड : बारस्कर व जरांगे पाटील यांच्यातला वाद अंतर्गत, त्यात सरकार पडणार नाही - उदय सामंत

जालना : ४० लाख घेऊन बारसकर बडबड करतोय; मनोज जरांगेंचा आरोप

लातुर : राज्य शासनाने दिलेल्या आरक्षणाचे जरांगे-पाटील यांनी स्वागत करावे, सुनील तटकरे यांचे आवाहन

सोलापूर : मराठा आंदाेलकाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोडले उपोषण; मनाेज जरांगे-पाटलांना पाठिंबा

धुळे : उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या ११ मराठा आंदोलकांना अटक

मुंबई : बारसकर ४० लाख घेऊन आरोप करतोय; मंत्र्यांचं नाव घेत जरांगेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

अहिल्यानगर : गद्दार बारसकरला दोन महिन्यांपूर्वीच हाकलला; दागंटांनी सांगितलं काय घडलं

महाराष्ट्र : ३ मार्चला दुपारच्या लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलावे; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन