मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
अखेर आज, जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर सरकारने जीआर काढला आणि जरांगे यांनी पाच दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण सोडले. यानंतर आता, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ...
Manoj Jarange Patil Protest ends: मराठा आरक्षणाचा जीआर निघाला आहे. मराठवाडा आणि पश्चिम Manoj Jarange Patil Protest Ends: महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू केले जाणार आहे. जीआर निघाल्यानंतर दोन दिवसांत त्याचे आदेश जिल्हा स्तरांवर पाठविले जाणार आहेत. ...
Hyderabad Gazetteer GR: जोपर्यंत या मागण्यांबाबत जीआर काढला जात नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये शासनाकडून हैदराबाद गॅझेटबाबतचा जीआर काढला आहे. ...
'मराठा आणि कुणबी एक आहेत' या संदर्भातील जीआर काढण्यासंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाचे काय म्हणणे आहे? यासंदर्भात खुद्द जरांगे पाटील यांनीच, मराठा बांधवांना माहीत दिली आहे... ...
Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation In Mumbai: जीआर निघाला तर एका तासात मुंबई रिकामी करण्यास सुरुवात करू, गुलाल उधळत जाऊ असे जरांगे म्हणाले आहेत. ...