लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
खुशाल एसआयटी नियुक्त करा, पण निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे; मनोज जरांगेंची मागणी - Marathi News | Appoint a SIT, but there should be a fair investigation; Manoj Jarange's demand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुशाल एसआयटी नियुक्त करा, पण निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे; मनोज जरांगेंची मागणी

मी कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्यांच्या विरोधात आणि जवळचा नाही. ...

जरांगेंचे आरोप गंभीर, देवेंद्र फडणवीसांचीही SIT चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी - Marathi News | Manoj Jaranges allegations are serious Nana Patole demands SIT investigation of Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरांगेंचे आरोप गंभीर, देवेंद्र फडणवीसांचीही SIT चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारविरोधात आक्रमक होत देवेंद्र फडणवीस यांचीही एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...

'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'I have not taken Sharad Pawar's help, let everyone be investigated'; Said that Manoj Jarang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण - Marathi News | Why was lathi charge on Maratha protesters?; Devendra Fadnavis told the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज का झाला?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे यांच्या विधानावरुन आक्रमक पवित्रा घेतला.  ...

तुम्हीच एखाद्याला उभं करायचं अन्...; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर आरोप - Marathi News | मनोज जरांगे पाटील वादावरून संजय राऊतांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांवर टीका | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्हीच एखाद्याला उभं करायचं अन्...; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर आरोप

नरेंद्र मोदींवरही आम्ही पंतप्रधान म्हणून टीका करतो. व्यक्तिगत टीका केली नाही असंही संजय राऊतांनी सांगितले.  ...

मनोज जरांगेंची SIT चौकशी होणार, सत्य समोर आलं पाहिजे; CM एकनाथ शिंदे कडाडले - Marathi News | Manoj Jarange Patil to be probed by SIT, truth should come out; CM Eknath Shinde in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंची SIT चौकशी होणार, सत्य समोर आलं पाहिजे; CM एकनाथ शिंदे कडाडले

कायद्यापेक्षा कुणी मोठे नाही. कायद्याचे उल्लंघन कुणालाही करता येणार नाही. काय भाषा वापरली जाते, हे बंद करा, ते करा, हे करा असं महाराष्ट्रात कधी झाले होते का? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला.  ...

विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक; सभागृहात मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊनच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis Aggressive in vidhan sabha; responded to Manoj Jarange Patil's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक; सभागृहात मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊनच बोलले

Devendra Fadnavis in Vidhansabha: मनोज जरांगे पाटील यांना रात्री घरातून बाहेर आणणारे कोण आहेत, त्यांना भेटणारे कोण आहेत? कुणासोबत बैठक झाली? पोलिसांवर दगडफेक करायला कुणी सांगितली हे सगळं आता बाहेर येत आहे असं फडणवीसांनी सांगितले. ...

"मनोज जरांगेंना अटक करा"; भाजपा आमदाराची विधानपरिषदेत मागणी - Marathi News | "Arrest Manoj Jarange"; Demand of BJP MLA Pravin darekar in Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनोज जरांगेंना अटक करा"; भाजपा आमदाराची विधानपरिषदेत मागणी

जरांगेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.  ...