लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय? - Marathi News | mumbai high court dismisses pil plea over state govt decision on hyderabad gazette about maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

Hyderabad Gazette Mumbai High Court: राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरवर काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. ...

“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल - Marathi News | chhagan bhujbal asked sharad pawar that you not spoken but are we should not fight for obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल

Chhagan Bhujbal News: त्यावेळी एक भूमिका आणि यावेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही. जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते, तेव्हा शरद पवार का गैरहजार राहतात, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. ...

कुणबी दाखले मिळण्यासाठी जे पात्र असतील, त्यांना ते नक्की मिळतील, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती - Marathi News | Those who are eligible to get Kunbi certificates will definitely get them, says Chief Minister Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणबी दाखले मिळण्यासाठी जे पात्र असतील, त्यांना ते नक्की मिळतील, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

कागदपत्रांमध्ये खाडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे मूळ दाखले आहेत, त्यांच्याच नातेवाइकांना कायद्यानुसार दाखले मिळू शकतात ...

चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर - Marathi News | chalo delhi a manoj jarange patil makes a big announcement and will hold a convention of the maratha community know important reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Manoj Jarange Patil Visit Delhi: मुंबईतील आंदोलन यशस्वी करून दाखवल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी दिल्लीत धडकणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

आंतरजातीय विवाहबाबत हाकेंनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिलं प्रत्युत्तर, काय म्हटलं.. वाचा - Marathi News | The entire Maratha community in Kolhapur responded to the inter caste marriage performed by the Laxman Hakes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरजातीय विवाहबाबत हाकेंनी केलेल्या वक्तव्यावर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने दिलं प्रत्युत्तर, काय म्हटलं.. वाचा

हाके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींचाही विसर पडला ...

“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ - Marathi News | chhagan bhujbal claims that wrong things are being done some records are being made by editing report will be given to the cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: मराठा समाजाच्या तुलनेत ओबीसी समाजाला मिळणाऱ्या निधीवरून छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ...

हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | Maratha Reservation It is the responsibility of the government to maintain Hyderabad gadgets, otherwise the government will not have a holiday; Jarange Patil warns | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

“बंजारा समाजाच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये असतील, तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळायलाच हवा.” ...

“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार - Marathi News | sharad pawar criticized state govt over caste based committee and hyderabad reservation gazette decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

Sharad Pawar: मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत स्थापन केलेल्या उपसमित्यांवरून शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...