शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : 'ओबीसी नेत्यांनी मन मोठे केल्यास...'; मराठा समाजाचा अधिवेशनावर धडक मोर्चा

सातारा : फडणवीसांच्या हाती सत्ता द्या; मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी- उदयनराजे

राजकारण : अजून किती दिवस तुम्हाला मराठा स्ट्राँग मॅन उपमा द्यायची?; उदयराजेंचा पवारांवर वार

नाशिक : शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढणार; मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला अल्टिमेटम

पुणे : आघाडी सरकार असो वा फडणवीस सरकार मराठा आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही; पण...: छगन भुजबळ 

कोल्हापूर : राज्य सरकारने संभाजीराजे यांना चर्चेसाठी बोलाविले

मुंबई : मराठा आरक्षणाशिवाय सुरू हाेणार शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे रखडलेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू

राजकारण : “संयम ठेवला पण अन्याय सहन करण्याची भूमिका नाही, हे ठाकरे सरकारनं लक्षात ठेवावं”

मुंबई : अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा; मराठा आरक्षणाशिवाय पार पडणार प्रवेश प्रक्रिया