शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : जरांगेंच्या लेकीला सभास्थळीच आली चक्कर; बापमाणूस धावला, पेपरने वारा घातला

महाराष्ट्र : मराठा आरक्षण : शिंदे सरकारची मोठी कोंडी; प्रश्न कसा सोडवावा हाच एकमेव प्रश्न, देशभरात वादळ...

जालना : ...अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची; विशाल जनसमुदायाच्या साक्षीने जरांगे पाटलांचा इशारा

महाराष्ट्र : “मनोज जरांगे यांची भूमिका अन् मागणी योग्य नाही”; भाजप नेत्यांने स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, पाटील लावता मग आरक्षण कशासाठी हवे?”: गुणरत्न सदावर्ते

महाराष्ट्र : “मराठ्यांनी १०६ निवडून दिले हे विसरु नये, PM मोदींनी फडणवीसांना समज द्यावी...”: मनोज जरांगे

राष्ट्रीय : मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका सूचिबद्ध करणार 

जालना : आम्ही हे वावर विकत घेतलं नाही; जरांगे पाटलांनी सभेचा हिशोबच दिला

जालना : छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले

छत्रपती संभाजीनगर : समितीचे काम बंद करून मराठा आरक्षण द्या; अन्यथा त्यानंतर सरकार जबाबदार: मनोज जरांगे